शिक्षण, ग्राम विकासासाठी उपग्रहांचा वापर सर्वोत्तम पर्याय – शास्त्रज्ञ डॉ शिरीष रावण
सातारा (प्रतिनिधी) : गावाच्या गरजा ओळखून शाश्वत विकासासाठी वित्त आयोगाचा परिपूर्ण आराखडा करताना उपग्रहांवरील उपलब्ध माहितीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी प्राधान्याने पर्यावरणाचा समतोल राखून विज्ञानावर आधारित…
फ्लॅटच्या अमिषाने तब्बल 30 लाखांची फसवणूक; एकास अटक
सातारा : साताऱ्यातील गुरुवार पेठेत इमारत बांधून त्यामध्ये दोन फ्लॅट देतो, असे सांगून सुमारे 30 लाख रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी अमर सतिश देशमुख (रा. सदरबझार, सातारा) या बिल्डर विरुध्द गुन्हा…
कोण पटकविणार ‘वाई स्वच्छता चषक?’
वाई – प्रतिनिधी : देशभरात स्वच्छतेचे महत्त्व ओळखून प्रत्येकजण स्वच्छ भारत मिशनसाठी आपापल्या परीने योगदान देत आहे. यात अधिक भर घालण्यासाठी वाई पंचायत समितीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये वाई स्वच्छता…
भारत पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने कोल्हापुरात होणार कार्याचा गौरव ..
सातारा (मोहन जगताप) : कष्टकरी चळवळ क्षीण होत असतानाच श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर हे धरण, दुष्काळग्रस्तांसाठी लढा देत आहेत. ५० वर्षांपासून त्यांचे काम सुरू असून ही एक उद्भत…
छत्रपती शिवरायांचा सर्वात उंच पुतळा सातारा जिल्ह्यात उभारण्याची परवानगी मिळावी जाखणगावचे शेतकरी पुत्र संजय भगत यांची मागणी
सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यांचा जगातील सर्वात उंच पुतळा अथवा स्फूर्तीस्थान उभारण्याची सातारा जिल्ह्यामध्ये परवानगी मिळावी, अशी मागणी जाखणगाव, तालुका खटाव येथील संजय बाबासाहेब भगत यांनी केली आहे.सातारा येथील…
आळजापूरमध्ये दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार , ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर ; अवैध , वैध दारु व्यवसायाच्या विरोधात घेतली शपथ..
सातारा (प्रतिनिधी): स्त्री शक्ती एकवटली तर काय होवू शकतो, याचा प्रत्यय फलटण तालुक्यातील आळजापूर गावात आला आहे. गाव व गावच्या हद्दीत दारुबंदी व्हावी, यासाठी गावातील सर्व महिला आणि त्यांना गावातील…
मेडिकल पॉलिसी घावली कि निदान होते डेंगू…
सातारा:- सातारा शहराच्या पश्चिम उपनगरातील स्वतःला सुप्रसिद्ध समजणाऱ्या एका डॉक्टरच्या कमाईचा नवा पॅटर्न चांगलाच तेजीत आहे. रुग्णाची मेडिकल पॉलिसी आहे काय? हे चातुर्याने ओळखून त्याला काही आजार असो. त्याच्या काही…
अंतरिक्ष शास्त्रज्ञ दि. ३१ ऑगस्टला साताऱ्यात – वर्ये येथे सरपंच, ग्रामसेवक, विद्यार्थ्यासाठी कार्यशाळा – अंतराळ संशोधन संकलन हे शिक्षण, ग्राम विकासासाठी वरदान
सातारा -प्रतिनिधी इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून उपग्रहाच्या नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या पृथ्वीवरील प्रत्येक घडामोडीची अचूक माहिती संकलीत केली जाते. ही माहिती मानवी प्रगतीसाठी पुरक असून त्याचा वापर विद्यार्थी, सरपंच,…
स्मिता देशमुख यांचा सातारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून सत्कार
सातारा : महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवशाहीचा गौरव व्यक्त करणाऱ्या संमेलनात स्मिता देशमुख सातारा यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट साहित्य, सामाजिक,शैक्षणिक, कला, सांस्कृतिक व उद्योजक अशा विविध क्षेत्रातील कार्याबद्दल राष्ट्रीय शिव सह्याद्री कला…
मुख्यमंत्र्यांकडून कान उघडणी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाची धावा धाव…
सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून रविवारी १८ऑगस्ट २४ रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा साताऱ्यातून शुभारंभ करणार आहेत. या निमित्ताने त्यांचा दौरा…
