बचत गटाच्या नावाखाली महिलांची ५ लाखाची फसवणूक

सातारा : आर्थिक फसवणूक प्रकरणी एका महिले विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील सुमारे12 महिलांना महिला बचत गटात गुंतवणूक करण्यास…

शेळकेवाडी देवस्थान विकासासाठी प्रयत्न करू- गोरे

सातारा: खटाव तालुक्यातील निमसोड येथील शेळकेवाडीतील श्री मायाक्का, बिरोबा व बाळूमामा देवस्थानच्या विकासासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची ग्वाही भाजपाप्रदेश सदस्या सोनिया गोरे यांनी दिली. मायाक्कादेवीची वार्षिक यात्रा…

एस. टी. कर्मचाऱ्यांना गणपतीपूर्वी पगाराचा दिलासा

दर महिन्याला उशिरा पगार मिळवणाऱ्या राज्यपरिवहन महामंडळाच्या (एस.टी.) कर्मचाऱ्यांनायंदा गणपतीपूर्वीच वेतन मिळण्याची शक्यताआहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासाठी पुढाकार घेत पगार फाईल तत्काळ वित्त विभागाकडेपाठवण्याचे आदेश दिले आहेत. वित्त…

अनधिकृतपणे फ्लेक्स लावल्या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा

सातारा : सातारा शहरात दोन ठिकाणी अनाधिकृतपणे फ्लेक्सलावल्या प्रकरणी 12 जणांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्येगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी गोडोलीयेथील साईबाबा मंदिरासमोर नगरपालिकेची…

न्यायपंढरीच्या दर्शनासाठी दोन वकिलांची सायकलवारी!; कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनप्रसंगी दिला फिटनेसचा संदेश

सातारा, (प्रतिनिधी) : साताऱ्यातील वकील ॲड. अजित घाडगे आणि ॲड. पंकज पवार यांनी न्यायासाठी झालेल्या चाळीस वर्षांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आगळा-वेगळा मार्ग निवडला. साताऱ्यातून सायकलिंग करत त्यांनी तब्बल १२५ किलोमीटर…

महाविद्यालयाच्या आवारातून विद्यार्थिनीचे अपहरण

कराड : तालुक्यातील एका विद्यार्थिनीचे महाविद्यालयाच्या आवारातूनच अपहरण करण्यात आले. याप्रकरणी संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कराड पोलिसांना माहिती दिली असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून विद्यार्थिनीचा शोध घेतला जात होता. तालुक्यात एका महाविद्यालयात…

शाळेत जाताना लहानग्यांच्या अंगावर कोसळले झाड

सातारा : चिखली, ता. सातारा येथे आज शाळेत निघालेल्या लहानग्यांच्या अंगावर झाड कोसळल्याने चार शालेय मुले जखमी झाली आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाचा हात…

सातारा कैलास स्मशान भूमीतील सहा अग्निकुंड पाण्याखाली

सातारा, ( राजमुद्रा न्युज वृत्तसेवा) : जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्यामुसळधार पावसामुळे कृष्णा व वेण्णा नद्यांना पूरस्थिती निर्माण झालीअसून, मंगळवारी या पुराचे पाणी कैलास स्मशानभूमीत शिरले.पाण्याखाली स्मशानभूमीतील तब्बल सहा अग्निकुंड पूर्णतः…

उपमुख्यमंत्री पवारांकडून आपत्कालीन कक्षाच्या कार्याचा आढावा

राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षालाआज (मंगळवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. मुंबई शहर आणि परिसर तसेचराज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची त्यांनी माहिती घेतली.पावसाच्या…

ग्रामसभेत डीजे, दारुबंदीवर ठराव;विकासाला प्राधान्य

साताराः कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रेठरे बुद्रुक गावात विकासकामे सुरू असून, ग्रामस्थांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल,असे सरपंच हणमंत सुर्यवंशी यांनी आज ग्रामसभेत सांगितले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार, गावात…

You cannot copy content of this page