Author: Admin

अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करा: मंत्री मकरंद पाटील

सातारा: सध्या राज्यात पावसाचा जोर वाढला असून,हवामान विभागाने पुढील काही दिवसही हा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळेशेती, पिके व फळबागांचे नुकसान झाल्यास…

सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

सातारा : राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन जन जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पहावयास मिळत आहे. सातारा दिनांक, 19 सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अंदाज दिल्याने…

कोयना धरण भागात मुसळधार पाऊस

कोयना धरण व कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं ६:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ११ फुटांवर…

कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर -रेड अलर्ट

आज (ता.19 ऑगस्ट 25) महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड,रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग,जळगाव,…

सातारा पालिका सभागृहात लागले प्रभागनिहाय रचनेचे नकाशे

सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक विभागाने प्रभाग रचना निश्चित करण्यासाठी नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी नगरपालिका सभागृह येथे लावण्यात आले आहेत. याबाबत सातारकरांच्या हरकती स्वीकारण्यास सुरुवात…

रिक्षाचालकाच्या बेफाम कृत्याने महिला पोलीस जखमी

सातारा : खंडोबाचा माळ ते मनाली हॉटेल या दरम्यान एकारिक्षाचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत सहा दुचाकी व चारचाकींना धडक दिली. त्याला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातारा वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचाऱ्याला चालकाने…

सातारा जिल्ह्यात लेझर शोवर बंदी; डॉल्बी आवाजावरही नियंत्रण

सातारा : सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी लेझर शोवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गणपती मिरवणुकीत लेझर शो वापरल्यास कारवाईचा इशारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला आहे. तसेच,ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या…

रुपाली चाकणकर यांचे फलटण पोलीस दूरक्षेत्राला अचानक भेट

सातारा: (फलटण)रुपाली चाकणकर यांचे फलटण पोलीस दूरक्षेत्राला अचानक भेट महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी फलटण तालुक्यातील बरड येथील पोलीस दूरक्षेत्राला अचानक भेट…

वास्‍तू प्‍लाझा’ या इमारतीमध्ये घरफोडीचा प्रयत्न

सातारा : सातारा शहरातील महामार्गालगत ‘वास्‍तू प्‍लाझा’ या इमारतीमध्ये बंद फ्‍लॅट फोडणार्‍या पुणे जिल्‍ह्यातील तिघांच्या टोळीतील एक चोरटा इमारतीवरुन पडून ठार झाला. चोरट्याने नागरिकांवर हल्‍ला चढवल्‍यानंतर रहिवासी असलेला जवान जखमी…

“कर्तव्यापुढे भावनेला मुरड” सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांचा वाढदिवस रस्त्यावर

सातारा : एकदा का वर्दी अंगावर आली की घरदार, नाती, वाढदिवस, सण, जवळच्या लोकांचे समारंभ यांना तिलांजली देवून सच्चा खाकी वर्दीधारी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देतो. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सातारा…

You cannot copy content of this page