ममता डेअरीकडून दूध उत्पादकांची कोट्यवधींची थकबाकी दूध उत्पादकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सातारा / प्रतिनिधी : बोरगाव येथील ममता मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि., या डेअरीकडून दीर्घकाळापासून दूधबिल अदा न झाल्याने दूध संकलन करणारे एजंट व शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले…
