प्रतिक मोहिते यांनी पिल्लेश्वरी, दौलत नगर परिसराचा चेहरा मोहरा बदलल्याचे नागरिकांचे मत,मतदारांच्या गाठी भेटीवर भर
शाहूपुरी हद्दवाढ भागातील प्रभाग १ चे भाजप अधिकृत उमेदवार प्रतिक मोहिते यांच्या प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला असून, नुकत्याच झालेल्या कॉलनीतील सभेत आणि बैठकीत रहिवाशांकडून त्यांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.बैठकीदरम्यान…
