Category: महाराष्ट्र

सातारा पालिका सभागृहात लागले प्रभागनिहाय रचनेचे नकाशे

सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक विभागाने प्रभाग रचना निश्चित करण्यासाठी नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी नगरपालिका सभागृह येथे लावण्यात आले आहेत. याबाबत सातारकरांच्या हरकती स्वीकारण्यास सुरुवात…

रिक्षाचालकाच्या बेफाम कृत्याने महिला पोलीस जखमी

सातारा : खंडोबाचा माळ ते मनाली हॉटेल या दरम्यान एकारिक्षाचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत सहा दुचाकी व चारचाकींना धडक दिली. त्याला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातारा वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचाऱ्याला चालकाने…

सातारा जिल्ह्यात लेझर शोवर बंदी; डॉल्बी आवाजावरही नियंत्रण

सातारा : सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी लेझर शोवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गणपती मिरवणुकीत लेझर शो वापरल्यास कारवाईचा इशारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला आहे. तसेच,ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या…

रुपाली चाकणकर यांचे फलटण पोलीस दूरक्षेत्राला अचानक भेट

सातारा: (फलटण)रुपाली चाकणकर यांचे फलटण पोलीस दूरक्षेत्राला अचानक भेट महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी फलटण तालुक्यातील बरड येथील पोलीस दूरक्षेत्राला अचानक भेट…

वास्‍तू प्‍लाझा’ या इमारतीमध्ये घरफोडीचा प्रयत्न

सातारा : सातारा शहरातील महामार्गालगत ‘वास्‍तू प्‍लाझा’ या इमारतीमध्ये बंद फ्‍लॅट फोडणार्‍या पुणे जिल्‍ह्यातील तिघांच्या टोळीतील एक चोरटा इमारतीवरुन पडून ठार झाला. चोरट्याने नागरिकांवर हल्‍ला चढवल्‍यानंतर रहिवासी असलेला जवान जखमी…

“कर्तव्यापुढे भावनेला मुरड” सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांचा वाढदिवस रस्त्यावर

सातारा : एकदा का वर्दी अंगावर आली की घरदार, नाती, वाढदिवस, सण, जवळच्या लोकांचे समारंभ यांना तिलांजली देवून सच्चा खाकी वर्दीधारी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देतो. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सातारा…

मानलं! धैर्याने माऊंट एलब्रुस केले सर; तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी; धैर्या बनली सातारचा अभिमान

सातारा : एव्हरेस्ट बेस कॅम्प… किलोमंजारो… माऊंट एलब्रुस… ही शिखरे म्हणजे गिर्यारोहकांसाठी आव्हानाच. ही तिन्हीही आव्हाने अवघ्या १३ वर्षीय मुलगी पार करते, तेव्हा हे आश्चर्यच वाटते. हो, अशी आश्चर्यकारक कामगिरी…

फ्लेक्सच्या विळख्यानंतर आता सातारकर स्क्रिनच्या विळख्यात;गोल बागेतील छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पालिकेला विसर

सातारा : काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहर हे फ्लेक्समुक्त करण्यात यावे, याबाबतच्या सूचना सातारा पालिकेला दिल्या होत्या. त्याचे पालन करुन पालिकेने काही फ्लेक्स तर हटवले.…

खून करुन फरार झालेल्या आरोपीला वेशांतर करुन पोलिसांनी जंगलात पकडले

उंब्रज : खुनाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला उंब्रज पोलिसांनी वेशांतर करून सिनेस्टाइल पाठलाग करून जंगलातून अटक केली. सूरज संपत साळुंखे (२९, रा. नागठाणे, ता. सातारा), असे अटक केलेल्या…

स्मार्ट मीटरच्या मुद्दयावरून उबाठा गट आक्रमक; कृष्णा नगर येथील वीज वितरण कंपनीला निवेदन

सातारा : खाजगी कंपनीकडून सातारा जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे.ग्राहकांना या स्मार्ट मीटरची माहिती दिली जाणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जाऊ नयेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने…

You cannot copy content of this page