Category: राजकीय

गेंडामाळ नाका परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी,ज्येष्ठ नागरिकांचे नगरपालिकेला निवेदन

सातारा शहरातील शाहूपुरी येथील गेंडामाळ नाका परिसरात वाढलेल्या टपऱ्या व हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अतिक्रमणामुळे मंडई, मंदिर, वॉकिंग ट्रॅक तसेच परिसरात ये-जा…

इच्छुकांच्या मांदियाळीत गाव झाले निराधार, लिंबा-नारळाचा उतारा, फक्त पाहतोय गोतावळा सारा

सातारा : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने गाव पुढार्‍यांची लगबग दोन्ही वाड्यांवरती लागलेली असताना मागे मात्र आपल्याच गावात काय घडते आहे, ते पाहायला या इच्छुकांना वेळ नाही. या अनुषंगाने ग्रामस्थही या इच्छुकांचे…

रक्षक प्रतिष्ठानची गुटख्याविरोधात धडक कारवाई; पाठलाग करून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा, दि. २८ (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात गुटखा विक्री व वाहतुकीवर बंदी असतानाही बेकायदेशीर गुटखा व्यवसाय सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर रक्षक प्रतिष्ठानने थेट मैदानात उतरून…

रस्त्यावर उतरून नगराध्यक्षांचे कामकाजाला सुरुवात कास जलवाहिनीच्या गळतीची प्रत्यक्ष पाहणी;दुरुस्तीसह अमृत २.० जोडणीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश

सातारा : केबिन मधला पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त नगराध्यक्षांचा पहिला दिवस कसा जाणार, नेमकी दोन दिवस सातारा नगरपालिका बंद होती.त्यामुळे नगराध्यक्ष पहिले काम काय करणार,का सोमवारीच थेट केबिनमध्ये भेटणार याची नागरिकांना…

निवडणुकीत माघार, निष्ठा कायम – स्वीकृत नगरसेवक पदाची संधी द्यावी. गडकरआळी शुक्रवार पेठेतील नागरिकांचा आग्रह

शुक्रवार पेठ बदामी विहीर येथील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून मागील बऱ्याच वर्षांपासून ओळखले जाणारे मूर्तिकार पोपट (आबा)कुंभार यांचे नाव सध्या सातारा शहराच्या राजकीय वर्तुळात जोरदार…

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घेतली उदयनराजे यांची भेट

सातारा : साताऱ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली. या भेटीवेळी उदयनराजे यांनी अमोल मोहिते यांच्यावर कौतुकाची थाप टाकतानाच सातारा शहराच्या विकासासाठी…

कर बुडव्या उमेदवारांना मतदार जागा दाखवतील : कुमार शिंदे

महाबळेश्वर, दि. १८ (प्रतिनिधी) : सामान्य जनतेने कर थकवला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते. परंतु ज्यांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त आहे अशा लोकांना मात्र कर बुडवूनही नगरपालिकेची उमेदवारी मिळते. याविरोधात…

ममता डेअरीकडून दूध उत्पादकांची कोट्यवधींची थकबाकी दूध उत्पादकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा / प्रतिनिधी : बोरगाव येथील ममता मिल्क अ­ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि., या डेअरीकडून दीर्घकाळापासून दूधबिल अदा न झाल्याने दूध संकलन करणारे एजंट व शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले…

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाईची रक्षक प्रतिष्ठानची मागणी

प्रतिनिधी (सातारा): महाराष्ट्र शासनाने गुटखा, सुगंधित तंबाखू व माव्याच्या विक्री, साठवणूक आणि वितरणावरकायदेशीर बंदी घातलेली असतानाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध गुटखा विक्री सुरू असल्याचा आरोप रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य…

नाकर्त्या उमेदवारांना महाबळेश्वरचे मतदार खड्यासारखे बाजूला ठेवतील कुमारभाऊ शिंदे यांचा विश्वास

महाबळेश्वर, दि. १७ (प्रतिनिधी) : तब्बल दीड वर्षे काही मंडळी पालिकेच्या सभांना दांडी मारून घरात बसली होती. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हांला निवडून दिले होते. लोकप्रतिनिधी म्हणून आपले मूळ कर्तव्य विसरलेल्या…

You cannot copy content of this page