महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठी भेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
महाबळेश्वर, प्रतिनिधी, १५ : महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमारभाऊ शिंदे यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर जोर वाढवला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता कुमारभाऊ शिंदे यांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या…
