वेळे गावात तुफान आलं या…!
सातारा – अती पर्जन्यमान असलेल्या वाई तालुक्यातील वेळे, केंजळ, कवठे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी तिन्ही गावात गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान,…
साताऱ्याची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा विस्कळीत ; शरदचंद्र पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
सातारा (वाई प्रतिनिधी ): सातारा लोकसभा मतदारसंघाची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा दि १० पासून कोलमडल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे…
सज्जनगड बस स्थानकाला अतिक्रमणाचा विळखा – स्थानिक टपरीवाल्यांची पर्यटकांवर दादागिरी..
सातारा : सातारा शहरापासून जवळच असलेल्या परळी गावामध्ये श्री रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत म्हणजे सज्जनगड या ठिकाणी पुणे, मुंबई, सातारा, तसेच बाहेरगावाहून सुट्टीचे दिवस असल्यामुळे पर्यटक (भाविक)…
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात शुक्रवार पासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा
सातारा, ता.०९: येथील आर्ट इन मुव्हजतर्फे शुक्रवार, दि. १० मे पासून सलग पाच दिवस सर्व वयोगटातील महिलांसाठी नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्वेता अवघडे यांनी दिली आहे. पोवई नाक्यावरील…
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल – खा. शरदचंद्रजी पवार
सातारा दि.९ – दिवसेंदिवस शिक्षणक्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होत असून याबाबत केंद्र सरकारचे धोरण बदलत आहे अशावेळी गुणवत्तेच्या क्षेत्रात लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. हे जग स्पर्धेचे असून आत्मविश्वासाने उभी राहिलेली…
लिंब खिंड येथील दुभाजकातील सुशोभित फुलझाडे छाटली- निसर्गप्रेमी कडून संताप ध्वनी वायु प्रदूषणाचा धोका वाढला
लिंब— रखरखत्या उन्हामध्ये ही मनाला व नेत्रांना अल्हादायक व प्रफुल्लित करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील लिंबखिंडीतील दुभाजकामधील बहरलेल्या रंगीबेरंगी फुलझाडांवर प्रहार करीत ती छाटल्याने निसर्गप्रेमीतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुभाजकात…
पोवई नाका येथे मेडिकलच्या समोर एकावर कोयत्याने वार – मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली घटना
सातारा : सातारा शहरात व जिल्ह्यात नुकतीच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर तब्बल चोवीस तासांच्या आत एका युवकावर पोवई नाका परिसरातील 24X7 मेडिकल समोर, म्हणजे हॉटेल गॅलेक्सी बार समोर…
मोदी सरकारमुळे साखर कारखाने वाचले खासदार उदयनराजे भोसले; आमदार मकरंद पाटील यांच्यासोबत शिरवळ येथे बैठक
सातारा (शिरवळ): काँग्रेसच्या काळात सहकारी साखर कारखान्यांवरती लादला गेलेला इन्कम टॅक्स मोदी सरकारने काढून टाकला. हा टॅक्स रद्द झाल्याने देशातील सर्व सहकारी साखर कारखाने वाचले, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले…
श्री.छ.उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज -श्रीमंत कोकाटे
सातारा दि.५ मे २०२४: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखा सच्चा पुरोगामी व छत्रपतींच्या गादीचे विद्यमान वारसदार निवडून यावे यासाठी सर्व…
सातारा लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा आज थंडावणार ; कठोर नियम लागू
सातारा :- ४५- सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने ४८ तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार आज रविवार दि. ५…
