शरद पवारसाहेबांचा दुटप्पीपणा बघा…! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साताऱ्यातील सभेत वक्त्यव्य

सातारा : आमच्या शरद पवारसाहेबांचा दुटप्पीपणा बघा. कोल्हापूरला जातात अन त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराज यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार उभा केला. हे किती चुकीचे आहे. त्यांना तुम्ही त्याठिकाणी बिनविरोध निवडून…

मतदारांपर्यंत पोहचण्याची उदयनराजे यांची तळमळ – वाई तालुक्यातील पसरणीकरांकडून राजेंच्या प्रयत्नाचे कौतुक

वाई : लोकसभा निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्याची तीव्रताही वाढत आहे. अशा परिस्थितीत ही उमेदवार हे मतदारांना भेटण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. सकाळची वेळ आणि संध्याकाळपासून प्रचाराची मुदत असेपर्यंत…

खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या – खंडाळा, वाई, महाबळेश्वरच्या जनतेला अजितदादा यांचे आवाहन

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. काहीही झालं तरी आपल्याला जिंकायचं आहे. उदयनराजे यांना निवडून द्या.. कामाचं आमच्यावर सोडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा…

‘प्रेरणाशक्ती माता’या ग्रंथाचे अकलूजमध्ये प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस,डॉ.प्रदिप आवटे मान्यवरांची उपस्थिती

सातारा : मळोली ता.माळशिरस या गावी १९६७-६८ ते १९८८ पर्यंत जीवन शिक्षण मंदिर या प्राथमिक शाळेत शिकविणारया शिक्षिका कौसल्या महादेव रोकडे उर्फ माता यांचे निधन २१ एप्रिल १९९४ ला झाले…

साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील – आदमापुरचे गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांची भाकणूक

साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील, अशी भाकणूक आदमापुर येथील संत बाळूमामा देवस्थानचे गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी केली. तसेच विसापूर, बोबडेवाडी भागाला निधी कमी पडू देणार नाही. बोबडेवाडी (विसापूर) संत बाळूमामा…

महायुतीच्या रॅलीला कराडात जल्लोषी प्रतिसाद तरुणांचा अलोट उत्साह; जागोजागी फटाक्यांच्या आतिषबाजीत खासदार उदयनराजे यांचे स्वागत

सातारा (कराड ) : महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड शहरात भव्य रॅली काढण्यात आली. तरुणांचा अलोट उत्साह आणि महिला अबाल ,वृद्धांनी अतिशय प्रसन्न वातावरणात उदयनराजेंचे स्वागत…

पुशेगावचा देशमुख, करतोय सातार्‍यात डांगडिंग भाग – 2 मंत्री मामांबरोबरचे क्षण (?)

सातारा : मागील भागात आपण अमर्‍या देशमुखाची दोन नंबरच्या धंद्यात बाल्यावस्थेतील गंडवागंडवी पाहिली. आता आपण पाहूयात बाळाने जरा पैसा हाती खुळखुळायला लागला की केलेले कारनामे… आमर्‍या देशमुखाने वृद्धाची फसवणूक केलीच,…

पुशेगावचा देशमुख, करतोय सातार्‍यात डांगडिंग, इतरांना बाता मारुन समजतोय स्वत:ला किंग..!

सातारा : मूळ पुशेगावचा असणारा एक देशमुख सातार्‍यात आला. आल्यानंतर सातारी वारे लागले आणि हा भलताच शेफारला. इतरांसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या बढाया मारुन हे महाशय आता तर स्वत:ला सातारचे किंग च…

छ.शिवाजी महाराजांच्या बारा सरदारांचे थेट वंशज उदयनराजेंच्या समर्थनार्थ मैदानात

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे थेट वंशज उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा मावळातील सरदारांचे थेट वंशजांनी साताऱ्यात येऊन त्यांनी उदयनराजेंना पाठिंबा देऊन प्रचारात…

समय से पहले ही देश में होगी मानसून की एंट्री? ला नीना का दिखेगा असर

दक्षिण पश्चिम मानसून के मौसम में दक्षिण एशिया के अधिकतर हिस्सों में सामान्य से अधिक बारिश होने की उम्मीद है। साउथ एशियन क्लाइमेट आउटलुक फोरम ने मंगलवार को यह जानकारी…

You cannot copy content of this page