कुमार शिंदे व टीमला भरघोस मतांनी विजयी करा :ना. शंभूराज देसाई
महाबळेश्वर, दि. २८ (प्रतिनिधी) : आत्तापर्यंत पर्यटन मंत्री म्हणून महाबळेश्वरवासियांनी जे जे मला मागितलं ते ते मी दिलं, आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी मागत आहे. मला नाराज करू नका. कुमारभाऊ…
घरात बसणारा नव्हे, तर काम करणारा नगरसेवक निवडून द्या : सौ. स्वप्नाली शिंदे
महाबळेश्वर, दि. २६ (प्रतिनिधी) : घरात बसून दुसऱ्यांवर टीका करणारा नव्हे तर तुमचे प्रश्न सभागृहात मांडणारा, आवाज उठवून मार्गी लावणारा प्रतिनिधी महाबळेश्वरचे मतदार निवडून देतील. महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही खूप…
धार्मिक जातीय सलोखा व ऐक्य हेच माझे वचन : कुमार शिंदे
महाबळेश्वर, दि. २४ (प्रतिनिधी) : समुद्रसपाटीपासून सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर महाबळेश्वर शहर वसलेले आहे. एवढ्या उंचीवर असणाऱ्या या शहरात विविध जाती धर्मातील लोक आनंदाने व प्रेमाने राहतात. देशात व…
अवघ्या बारा तासांत रिक्षा चोरीचा तपास सातारा डी.बी. पथकाची कर्नाटकात कारवाई; अट्टल चोरटा जेरबंद, चोरीची रिक्षा जप्त
सातारा शहर पोलिसांच्या डी. बी. पथकाने अवघ्या १२ तासांत रिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस आणत अट्टल चोरट्याला कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. सातारा :…
नाट्यमय घडामोडीनंतर अपक्षांची नेत्यांसमोर शरणागती; तीन दिवसात 89 उमेदवारांची माघार 50 जागांसाठी 178 उमेदवार रिंगणात, नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत 9 जण
तीन दिवसात 89 उमेदवारांची माघार 50 जागांसाठी 178 उमेदवार रिंगणात,नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत 9 जण भारतीय जनता पार्टीच्या साताऱ्यातील नेत्यांनी बंडखोर अपक्षांना कारवाईचा दम भरल्यानंतर शुक्रवारी साताऱ्यात नाट्यमय घडामोडी झाल्या. सातारा…
प्रभाग क्रमांक सात मध्ये नव्या चेहर्याला संधी
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व यशस्वी उद्योजक अक्षय मतकर यांना प्रभाग क्रमांक सात मधून जवळपास उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. यामुळे मतकर मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण…
वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांच्या गळफास घेऊन आत्महत्या
सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,…
शाहूपुरी पोलिसांकडून बॅटऱ्या चोरणाऱ्या आरोपीला अटक,दहा बॅटऱ्या केल्या हस्तगत, चोवीस तासात गुन्हा केला उघड
सातारा दि १४ (प्रतिनिधी): करंजे पेठ येथील रहिवासी रमेश रघुनाथ शेडगे (वय ३९) यांनी दि.५ रोजी झेड पी कॉलनी, म्हसवे रोड येथे अमोल गार्डे यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या ट्रकवरील १५…
मनोमिलनं कोणत्या उमेदवाराला देणार नगराध्यक्ष पदासाठी पसंती..! काका धुमाळ की संग्राम बर्गे,अमोल मोहिते की अविनाश कदम
सातारा (प्रतिनिधी) : सातारा शहराच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भाजपच्या बंदल खोट्यातून मुंबईवरून साताऱ्याला येणार आहे .त्यामुळेखासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही नेत्यांना सर्व मान्य होईल…
वसंत लेवे यांची प्रभाग 11 मधून अपक्ष उमेदवारी, सातारा पालिकेत पहिला अर्ज दाखल
सातारा (प्रतिनिधी) : खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक वसंत बबन लेवे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून आपली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग रचनेमध्ये प्रभाग फुटल्याने तसेच पारंपारिक प्रभाग…
