Category: सातारा

अनाथांचे नाथ असणारे सामाजिक कार्यकर्ते मा.अजय जयसिंगराव कदम यांचा वाढदिवस विशेष उपक्रमाने साजरा…

सातारा : युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते अजय जयसिंग कदम यांचा वाढदिवस मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला. अनाथ निराधार मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी रयतच्या कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या पहिली शाळा…

झाडानी जमीन खरेदी प्रकरण: सुनावणीसाठी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी साताऱ्यात मात्र अप्पर जिल्हाधिकारी मुंबईत…

सातारा : पुढील सुनावणी 11 जुलैला संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील झाडानी येथील 640 एकर जागा खरेदी प्रकरणी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आज सातारा जिल्हाधिकारी…

लाडली बहिणांमुळे साताऱ्यात इतर दाखले झाले “नकोसा”

सातारा : महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लाडली बहनांसाठी दरमहा दीड हजार रुपये मानधन देण्याची योजना घोषित केली. यामुळे सातारा जिल्ह्यात अनेक माता भगिनी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी…

कास पठारावरील छमछमचे घुंगरू शहरातील मध्यवर्ती भागामध्ये सापडणार का ?

राजमुद्रा न्यूज नेटवर्क (सातारा) : सातारा शहर आणि उपनगर परिसरातील काही कॅफे आणि लॉजेसवर देहव्यापाराचे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असून याबाबत अनेक संघटनांनी अनेकदा आवाज उठविला होता. याची पोलीस प्रशासनाने…

मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या उपशिक्षिका सौ.वैशाली कांबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

सातारा : फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण या प्रशालेत उपशिक्षिका या पदावर कार्यरत सौ. वैशाली कांबळे यांना तेजस फाऊंडेशन नाशिक चा २०२४ चा राज्यस्तरीय…

मुख्याधिकाऱ्यांची घिसाडघाई आली अंगलट , ठाण मांडून बसलेले मुख्याधिकारी गाशा कधी गुंडाळणार याची लागली उत्सुकता..!

सातारा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक साताऱ्याच्या नगरपालिकेच्या लेखापाल यांना अधिकारात नसताना विशिष्ट हेतू साध्य न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांनी थेट कार्यमुक्त केले. लेखापालांची नियुक्ती ही वित्त विभागाच्या अखत्यारीत असून मंत्रालय स्तरावरुन होते.त्यांच्या कामाचा…

वाईत एमआयडीसी मध्ये चांदणी चौकात तरुणावर गोळीबार

वाई (प्रतिनिधी) : वाई येथील एमआयडीसी च्या चांदणी चौकात सोमवारी रात्री अंदाजे पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास जुन्या भांडणातून एकावर फायरिंग झाल्याची घटना घडली. या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या युवकास तात्काळ…

सातारा जिल्ह्यात वटपौर्णिमा पारंपारिक उत्साहात साजरी

सातारा : सातारा जिल्ह्यात पारंपारिकपध्दतीने वटपौर्णिमा उत्साहात साजरीकरण्यात आली. सातारा शहर व परिसरात हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवून जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे, अशी प्रार्थना करून वटवृक्षाची पूजा…

कोंडवे येथे बकरी ईद सण उत्साहात

सातारा : (राजमुद्रा न्युज वृत्तसेवा) : कोंडवे ता.सातारा येथील जामा मस्जिदमध्ये बकरी ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सण उत्साहात साजरा केला. यावेळी सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व…

पारंपारिक ओढ्याच्या मुळावर उठले तरी कोण ?

सातारा :- काही दिवसा पुर्वी झालेल्या पावसात ओढ्याचे पाणी दुकान गाळयात शिरले होते. रस्त्याला ओढ्याचे स्वरुप आले होते. पुन्हा त्यावेळी काही भाग त्रिशंकू होता. आता पालिका प्रशासनाकडे आल्याने या भागात…

You cannot copy content of this page