Category: महाराष्ट्र

पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सातारा शहर संघटनेच्यावतीने तलवार भेट

सातारा : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीतील घटकपक्ष वेगवेगळे लढल्याने मतांमध्ये मोठी विभागणी झाली असल्याचे पडलेल्या मतांनी लक्षात आले आहेत. जिल्हयाच्या हितासाठी व विकासासाठी सर्वपक्ष मिळून सर्वसमावेशक…

रक्षक प्रतिष्ठानचे सदर बझार जनसंपर्क कार्यालय धुमधडाक्यात सुरू

सातारा : सातारा शहरातील सदर बझार परिसरातील नागरिकांसाठी रक्षक प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्या हस्ते धुमधडाक्यात करण्यात आले. यावेळी जितेंद्र खानविलकर, वैभव पोतदार व अन्य मान्यवरांची…

गेंडामाळ नाका परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी,ज्येष्ठ नागरिकांचे नगरपालिकेला निवेदन

सातारा शहरातील शाहूपुरी येथील गेंडामाळ नाका परिसरात वाढलेल्या टपऱ्या व हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अतिक्रमणामुळे मंडई, मंदिर, वॉकिंग ट्रॅक तसेच परिसरात ये-जा…

इच्छुकांच्या मांदियाळीत गाव झाले निराधार, लिंबा-नारळाचा उतारा, फक्त पाहतोय गोतावळा सारा

सातारा : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने गाव पुढार्‍यांची लगबग दोन्ही वाड्यांवरती लागलेली असताना मागे मात्र आपल्याच गावात काय घडते आहे, ते पाहायला या इच्छुकांना वेळ नाही. या अनुषंगाने ग्रामस्थही या इच्छुकांचे…

सातारा तालुक्यात खळबळ ! ‘उंब्रजमध्ये वेश्या व्यवसाय अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; दोन हॉटेलमधून ७ जण ताब्यात..

सातारा: उंब्रज (ता.सातारा) परिसरात गेल्या अनेकदिवसांपासून सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई करण्यात आली. उंब्रज पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या टाकलेल्या छाप्यात ७…

रक्षक प्रतिष्ठानची गुटख्याविरोधात धडक कारवाई; पाठलाग करून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा, दि. २८ (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात गुटखा विक्री व वाहतुकीवर बंदी असतानाही बेकायदेशीर गुटखा व्यवसाय सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर रक्षक प्रतिष्ठानने थेट मैदानात उतरून…

रस्त्यावर उतरून नगराध्यक्षांचे कामकाजाला सुरुवात कास जलवाहिनीच्या गळतीची प्रत्यक्ष पाहणी;दुरुस्तीसह अमृत २.० जोडणीचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश

सातारा : केबिन मधला पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त नगराध्यक्षांचा पहिला दिवस कसा जाणार, नेमकी दोन दिवस सातारा नगरपालिका बंद होती.त्यामुळे नगराध्यक्ष पहिले काम काय करणार,का सोमवारीच थेट केबिनमध्ये भेटणार याची नागरिकांना…

निवडणुकीत माघार, निष्ठा कायम – स्वीकृत नगरसेवक पदाची संधी द्यावी. गडकरआळी शुक्रवार पेठेतील नागरिकांचा आग्रह

शुक्रवार पेठ बदामी विहीर येथील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून मागील बऱ्याच वर्षांपासून ओळखले जाणारे मूर्तिकार पोपट (आबा)कुंभार यांचे नाव सध्या सातारा शहराच्या राजकीय वर्तुळात जोरदार…

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घेतली उदयनराजे यांची भेट

सातारा : साताऱ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली. या भेटीवेळी उदयनराजे यांनी अमोल मोहिते यांच्यावर कौतुकाची थाप टाकतानाच सातारा शहराच्या विकासासाठी…

कर बुडव्या उमेदवारांना मतदार जागा दाखवतील : कुमार शिंदे

महाबळेश्वर, दि. १८ (प्रतिनिधी) : सामान्य जनतेने कर थकवला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते. परंतु ज्यांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त आहे अशा लोकांना मात्र कर बुडवूनही नगरपालिकेची उमेदवारी मिळते. याविरोधात…

You cannot copy content of this page