अखेर वरुणराजाने दाखवून दिले, अतिक्रमण विभाग फक्त नावालाच
सातारा (प्रतिनिधी) – शासकीय कार्यक्रमाचे औचित्य साधून नगरपालिकेच्या परवानगी शिवाय काही चमकोगिरी करणाऱ्यांने शहरात फुकटात बॅनरबाजी केली आहे.याबाबत राजमुद्रा न्यूज नेटवर्कने लाईव्ह आणि सडेतोड बातम्या प्रसिद्ध केल्या. सातारा पालिकेच्या अतिक्रमण…
“लाडकी बहीण” योजनेच्या निमित्ताने भव्य मेळाव्याचे आयोजन…
रविवार दि. १८ रोजी दु.१२:१५ वा. सैनिक स्कुल मैदान सातारा येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निमित्ताने भव्य…
सेवाभावी वृत्तीने कार्य करून इतरांपुढे आदर्श ठेवणारी शाळा व्यवस्थापन कमिटी : संजीव माने
सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराच्या समाजभूषणदलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री. छ.…
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चमकोगिरी
सातारा -मुख्यमंत्र्यांचा साताऱ्यात दौरा असल्याने काहींनी नगरपालिकेची परवानगी न घेता मुख्य रस्त्यावर जाहिरात फलक लावले आहेत. या अनाधिकृत फलकावर कारवाई पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली नाही. फक्त नावालाच असलेल्या अतिक्रमण विभागावर…
साताऱ्यात अतिक्रमण विभाग फक्त नावालाच
सातारा – साताऱ्यात नगरपालिकेच्या हद्दीत विनापरवाना जाहिरात फलक लावण्यास सक्त मनाई आहे. पण नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग जाहिरात कोणी लावली आहे, यावर कारवाई करतो. जिथे जाहिरात फलक लावण्यासाठी मनाई असलेल्या जिल्हाधिकारी…
“ओटी सुरक्षित मातृत्वाची” वाई पंचायत समितीचा अभिनव उपक्रम
वाई (प्रतिनिधी) : वाई तालुक्यातील अर्भक मृत्यू आणि बाल मृत्यू ,माता मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी ओटी सुरक्षित मातृत्वाची हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात तपासणी ,आहार, समुपदेशन आणि…
तासभर भाषण, जरांगेंना भोवळ अन् स्टेजवरच बसले: हाताला थरकाप, साताऱ्याच्या रॅलीतील घटना; आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार…
सातारा : सततचा प्रवास, दीर्घ कालावधीचे उपोषण आणि दौऱ्यांचे व्यस्त शेड्यूल यामुळे शनिवारी साताऱ्यात गांधी मैदानावर शांतता रॅलीच्या भाषणानंतर संघर्षयोद्धा जरांगेपाटील यांची प्रकृती अचानक बिघडली. हात थरथरत असल्यामुळे आणि अचानक…
सज्जनगड घाटाच्या दरीमध्ये युवती कोसळली- ठोसेघर व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांचे बचाव कार्य
सातारा (प्रतिनिधी) : सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील मंकी पॉईंट परिसरात एक युवती दरीत कोसळली. सेल्फी काढण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची चर्चा असून सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा…
सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे आणि धबधबे ५ ऑगस्ट पर्यंत बंद राहणार
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील-लिंगमळा व भिलार धबधबा तसेच…
नागझरीत पाझर तलाव क्षेत्रातील “ती” विहीर गेली पाण्यात…
सातारा -प्रतिनिधी कोरेगाव तालुक्यातील नागझरी गावाच्या हद्दीत जलसंधारण विभागाच्या परस्पर पाझर तलाव फुगवटा क्षेत्रात एकाने अनाधिकृत विहीर काढली.सदर विहीर काढताना दै.राजमुद्रा ने हे प्रकरण सचित्र उजेडात आणले.तेव्हा जिल्हा परिषदेच्या पाणी…
